एनीमिया तपासणी शिबिर

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की,शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३रोजी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेमध्ये आपल्या महाविद्यालयात एनीमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी सदरील शिबिराचा लाभ घ्यावा.

टीप: तपासणीसाठी येताना सोबत आधार कार्डची झेरॉक्स आणणे अनिवार्य आहे.